Phone : 02162-238713, 9637077152
Porcelain Veneers (विनिअर्स)..... थोडक्यात ceramic चे thin आवरण होय...Veneers ही एक दातांचे सौंदर्य वाढविणारी ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे आपण आपले Smile... दातांचे सौंदर्य वाढवू शकतो.
Veneers दातांच्या समोरील पृष्ठभागावर बसविले जातात.
Veneers चे उपयोग :
● सुंदर हास्य ( Smile)तयार करण्यासाठी
● दातांमध्ये फटी ( Spacing) असतील तर
● दातांमध्ये सौम्य स्वरूपाची गुंतागुंत असेल तर
● समोरचे दात कुठे तुटले असतील तर
● समोरच्या दातांमध्ये एखाद्या दाताचा आकार इतर दातां पेक्षा छोटा असेल तर
● दातांचा रंग खुपच पिवळटसर असेल तर याचा वापर करून आपण तो बदलू शकतो.
***Veneers चा सर्वात मोठा फायदा म्हणजे दातांचा फक्त समोरील पृष्ठभाग ...0.5 to 0.9 mm adjust करून आपण आपले दातांचे सौंदर्य वाढवू शकतो.